दालचिनी हा एक लोकप्रिय मसाल्याचा पदार्थ आहे आणि तो औषधी वनस्पती म्हणून पण वापरला जातो. दालचिनी म्हणजे झाडाची साल आहे आणि शेकडो वर्षांपासून मसाला आणि औषध म्हणून वापरली जाते आहे. जर तुम्ही बाळाचे पालक असाल, तर तो ६ महिन्यांचा झाल्यावर तुम्ही त्याच्या आहारात वेगवेगळ्या मसाल्यांचा समावेश करण्याचा विचार करत असाल. दालचिनीचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. […]