गरोदरपणामुळे जीवनात अनेक बदल होतात. डोळ्यांना दिसू शकेल असा पहिला बदल शरीरात होतो, परंतु बाळाची वाढ हा शरीरात अदृश्यपणे होणारा सर्वात महत्त्वाचा बदल असतो. बाळाची निरोगी वाढ होते आहे किंवा नाही ह्याचा मागोवा घेण्यासाठी वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात. परंतु आनुवंशिक जन्मदोषांसारख्या इतर अनेक गोष्टींचा देखील विचार करणे आवश्यक आहे. क्वाड्रपल मार्कर सारख्या चाचण्या […]