तुमचे बाळ ११ महिन्यांचे झाल्यावर ते स्वतःच्या हाताने खाऊ लागेल. तुम्ही तुमच्या बाळाला कुटुंबातील इतर सदस्य खात असलेलेच अन्नपदार्थ कुस्करून किंवा छोटे छोटे तुकडे करून द्या त्यामुळे बाळाला ते चावण्यास आणि पचनास सुद्धा सोपे जाईल. बाळ जेवताना आणि नाश्त्याच्या वेळी बाळाकडे लक्ष ठेवा आणि बाळाच्या घशात घास अडकणार नाही ह्याची खात्री करा. ह्या टप्प्यावर बाळ […]