गर्भधारणा हा एक आव्हानात्मक टप्पा आहे. गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात आणि त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आणि संप्रेरकांच्या असंतुलनामुळे गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे ह्या तोंडातील अल्सरमुळे कुठलीही गुंतागुंत निर्माण होत नाही. हे अल्सर सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकतात. तसेच ते बरे होतात. तोंड येणे (माउथ अल्सर) […]