गर्भवती महिलेच्या शरीरात असंख्य बदल होत असतात. एकीकडे, शरीरात होणारे बरेच बदल जाणवत नाहीत. दुसरीकडे, काही बदल दिसून येतात आणि स्त्रीच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणतात. खूप घाम येणे हा एक असा शारीरिक बदल आहे ज्याचा अनुभव गर्भवती महिलेस येतो. घाम येणे हे गर्भधारणेचे पूर्वलक्षण आहे का? मूड सविंग्ज, स्तनांमध्ये सूज येणे आणि तीव्र थकवा […]