लसूण हा स्वयंपाकातील एक लोकप्रिय घटक आहे. लसणामुळे कुठल्याही पदार्थाची चव वाढते. पदार्थात लसूण घातला नाही तर त्याला तितकीशी चव येत नाही. लसणाचे औषधी मूल्य खूप जास्त आहे. तुमच्या आजीने तुम्हाला लसणाच्या औषधी गुणधर्मांबद्दल सांगितलेच असेल. सर्दी खोकल्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसणाचा कसा उपयोग होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. अर्थातच, लसणाचे अनेक आरोग्यविषयक […]