अतिसार म्हणजे बाळाला पातळ आणि चिकट शी होते. बऱ्याचदा जिवाणू किंवा विषाणू किंवा काही पदार्थाविषयी संवेदशीलतेमुळे बाळाला जुलाब होतात. नवजात बालकांना अतिसार झाल्यास ते खूप गंभीर असते कारण त्यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते. जर असे झाले तर तुम्हाला बाळाला रुग्णालयात ठेवावे लागेल. परंतु तुम्ही योग्य काळजी घेतल्यास अतिसार आणि त्यामुळे होणारे निर्जलीकरण तुम्ही […]