जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते तेव्हा त्याला ‘नाही‘ म्हटलेले समजू लागते आणि जेव्हा तुम्ही बाळाला नावाने हाक मारता तेव्हा ते तुमच्याकडे बघत राहते. जसजसे दिवस जातात तसे तुम्हाला बाळाची वाढ होताना आणि विकासाचे टप्पे पार पडताना बघताना आनंद होतो. तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाची वाढ बघताना काय अपेक्षित आहे हे ह्या लेखात दिले आहे. बाळाची […]