गरोदरपणात स्त्रीला असामान्य पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. काही स्त्रियांना गरदोरपणात लोणचे किंवा आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते, तर काहींना कच्च्या भाज्या खाण्याची इच्छा असते. आज आपण एका विशिष्ट भाजीची चर्चा करणार आहोत आणि ती भाजी म्हणजे कांदे. काही स्त्रियांना गरोदरपणात कांदा खाण्याची खूप इच्छा होते. गरोदरपणात कांदा खाणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. खरं तर, गरोदरपणाच्या […]