हवामान बदलू लागताच तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीत फरक पडतो. ह्या दिवसांमध्ये तुमच्या छोट्या बाळाची त्वचा आणि ओठ कोरडे पडू शकतात, आणि पुढे त्याचे रूपांतर ओठ फुटण्यामध्ये होते. जर तुमच्या बाळाचे ओठ फुटले असतील तर ते चिंतेचे कारण आहे का? लहान मुलांसाठी – विशेषत: नवजात मुलांसाठी – कोरडे ओठ नेहमीच चिंतेचे कारण असले पाहिजेत. जर जास्त […]