भारतामध्ये बाळंतपणात डिंकाचे लाडू खाणे खूप सामान्य आहे. नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू खाण्यास सांगितले जाते. बाळाला जन्म दिल्यांनतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी ह्या लाडवांमधून आईला आवश्यक ती पोषण तत्वे मिळतात. आईच्या शरीरासाठी बाळाचा जन्मानंतरचा टप्पा जन्मपूर्व अवस्थेइतकाच आव्हानात्मक असतो. तिच्या शरीराची आवश्यक ती काळजी घेणे जरुरीचे असते आणि प्रसूतीनंतरच्या आहारात डिंकाच्या लाडूचा […]