गुढीपाडव्याचा सण म्हटलं की दारापुढे छानशी रांगोळी हवीच. गुढीपाडवा हा महाराष्ट्रीयन हिंदू लोकांसाठी महत्वाचा सण आहे कारण त्यांच्यासाठी हा सण म्हणजे नवीन वर्षाची सुरूवात आहे. बहुतेक मराठी कुटुंबे आपल्या दारासमोर सुंदर रांगोळ्या काढून आनंदोत्सव साजरा करतात. तुम्ही गुढी पाडव्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन्स शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आमच्याकडे तुमच्यासाठी काही रांगोळीच्या डिझाइन्स […]