भारतामध्ये सणांचे खूप महत्व आहे. सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि आनंद घेतात. तुम्ही भारताच्या कुठल्याही भागात असलात तरीसुद्धा भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांची यादी बघून थक्क व्हाल. ह्या सणांच्या यादीमध्ये गुढीपाडव्याचा विशेष उल्लेख केलेला तुम्हाला आढळेल. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च–एप्रिल दरम्यान साजरा केला जाणारा गुढी पाडवा हा सण हिंदू कॅलेंडर महिन्यातील चैत्राचा पहिला दिवस मानला […]