गरोदर असण्याचा एक फायदा म्हणजे गरोदर असताना भरपूर खाण्याची परवानगी असते. गरोदर स्त्रीचे वजन वाढणे अपेक्षित असते, म्हणून “दोन जीवांसाठी खा” असे प्रोत्साहन दिले जाते. पण दोघांसाठी खाणे योग्य नाही. गर्भवती स्त्रीला तिच्या गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत दररोज 350 किलोकॅलरी आणि तिसर्या तिमाहीत 450 अतिरिक्त किलोकॅलरी दररोज आवश्यक असतात. आई खात असलेले सगळेच अन्नपदार्थ पोटातील बाळासाठी चांगले […]