तुमच्या बाळाच्या वाढदिवसाच्या केकवर दोन मेणबत्त्या आहेत! तुम्ही कदाचित लहान मुलांच्या वाढीच्या ‘टेरिबल टू‘ ह्या टप्प्याविषयी विचार करीत असाल. तुमचे २ वर्षांचे मूल आता अधिक स्वतंत्र असल्याने तुमच्यासाठी हा टप्पा आव्हानात्मक असणार आहे ह्यात काही शंका नाही. तुमच्या मुलाची कौशल्ये आणि कल्पनाशक्ती वाढत आहे. तो स्वतः एक वेगळी व्यक्ती बनत आहे. व्हिडिओ: तुमच्या २४ महिन्यांच्या […]