तुमच्या बाळाने वर्षाचे होण्यासाठीचा अर्धा टप्पा ओलांडला आहे, विश्वास बसत नाही ना? ६ आणि ७ महिन्यांच्या बाळाच्या विकासामध्ये काही गोष्टी सारख्याच असतात. आपल्या बाळाने आतापर्यंत शारीरिक, मानसिक आणि संज्ञानात्मक कौशल्यांनी जगाकडे बघताना जबरदस्त झेप घेतली आहे. आपण त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतांना, सुनिश्चित करा की या प्रक्रियेदरम्यान आपल्या मुलासह आपण सुद्धा विकसित होत आहात, तसेच आपल्या […]