वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत बाळाला स्तनपान करण्याची शिफारस करते. कारण स्तनपानाचे बाळाला बरेचसे फायदे आहेत. तथापि, स्तनपान हे काही मतांसाठी आव्हानात्मक असते आणि म्हणूनच ज्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे ह्याविषयी सर्व माहिती ह्या लेखात दिली आहे आणि त्याची त्यांना नक्कीच मदत होईल. बाळाला बाटलीने दूध पाजण्याचा […]