मोठ्या माणसांमध्ये डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे जेवढी आढळतात तितकी लहान बाळांमध्ये सामान्यपणे आढळत नाहीत. जरी बाळाच्या डोळ्यांभोवती ती दिसत असली तरी ते काळजीचे कारण नाही. बहुतेकदा हि काळी वर्तुळे ऍलर्जीमुळे किंवा बाळाची पुरेशी झोप न होण्यामुळे अथवा बाळ थकल्यामुळे सुद्धा दिसून येतात. काही वेळेला त्यामागे दुसरे कारण असू शकते. डोळ्याखालची काळी वर्तुळे म्हणजे नक्की काय आणि […]