नवरात्री हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस असतो. संपूर्ण भारतात विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ थोडा व्यस्त जातो. ह्या काळात, स्त्रियांना धार्मिक विधी, पूजा, उपवास, तसेच समाजिक कार्यक्रम अशा असंख्य गोष्टी करायच्या असतात. नवरात्रीच्या उपवासासाठी अशा अनेक पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी करून बघू शकता. नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही खाऊ […]