तुमच्या लहानपणी, किंवा आताही, तुम्ही लहान मुलांना ब्रेसेस घातलेल्या पाहिल्या असतील. त्यांच्यापैकी काही मुलांचे दात परफेक्ट असून सुद्धा ब्रेसेस घातलेल्या दिसतात. त्यामुळे तुमच्या मुलाचे दात दिसायला लागल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल की, त्याला ब्रेसेसची गरज आहे का?तुमच्या मुलाला ऑर्थोडॉन्टिक उपचारांची गरज आहे की नाही हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याबाबतचे विविध पैलू समजून घेतल्यानंतर निर्णय […]