केळं हे बाळाला स्तनपान सोडवताना देण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने हे बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते. ते गोड आणि क्रीमयुक्त असल्याने, केळं खाताना बाळाला मजा येते केळ्याचे पौष्टिक मूल्य एका केळ्याचे पौष्टिक मूल्य (१०० ग्रॅम) कॅलरी: ८९ एकूण चरबी: ०.३ ग्रॅम कोलेस्टेरॉल: ० मिग्रॅ सोडियम: १ मिलिग्रॅम पोटॅशियम: ३५८ मिलिग्रॅम एकूण […]