जेव्हा बाळाची वाढ होत असते, तेव्हा त्याला कुठले अन्नपदार्थ दिले पाहिजेत ह्या महत्वाच्या बाबीचा पालकांनी विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला खायला घालू शकता, अश्या विविध खाद्यपदार्थांची माहिती असणे केव्हाही चांगले असते. हे खाद्यपदार्थ तुम्ही बाळाला केव्हा खायला घालू शकता हे देखील जाणून घेणे आवश्यक असते. भारतीय मसाल्यांमध्ये हळद, जंतुनाशक, दाहक–विरोधी आणि औषधी गुणधर्मांमुळे जास्त […]