बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्या शरीराचा आकार पूर्ववत होणे महत्वाचे आहे, कारण त्यामुळे केवळ आपले आरोग्य सुधारत नाही तर बाळाच्या जन्मानंतरचे औदासिन्य सुद्धा टाळता येते. कृतज्ञतापूर्वक, नियोजित व्यायामाच्या मदतीने प्रसूतीनंतर पुन्हा पूर्ववत होणे खूप कठीण नाही. तथापि, आपली प्रसूती कशा प्रकारे झाली आहे त्यानुसार व्यायाम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. गर्भारपणानंतर आपली तंदुरुस्ती पुन्हा पहिल्यासारखी […]
वयाच्या १७ व्या महिन्यात तुमचे बाळ बऱ्याचश्या गोष्टी करून पाहू लागते. त्याच्या शारीरिक, वर्तणूक विषयक आणि सामाजिक कौशल्यांमध्येही तुम्हाला लक्षणीय विकास झालेला दिसेल. तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे आणि हा मार्गदर्शक लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. व्हिडिओ: तुमच्या १७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास १७ महिन्यांच्या लहान मुलाची वाढ आणि विकास ह्या टप्प्यावर […]
गर्भधारणा झाल्यानंतर तुमच्या शरीरात काही सुंदर आणि असामान्य बदल होऊ शकतात. तुमच्या स्तनांचा आणि पोटाचा आकार वाढेल, तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल आणि तुमच्या नाभीच्या खाली, प्युबिक एरियापर्यंत एक गडद रेषा तयार झालेली दिसेल. ह्या रेषेला लिनिया निग्रा किंवा गरोदरपणातील रेषा असे म्हणतात. तुम्हाला ही रेषा दिसल्यास काळजीचे कोणतेही कारण नाही. लिनिया निग्रा आधीपासूनच असू शकते, परंतु […]
बाळाच्या जन्मानंतर, त्यांच्यासाठी सुरुवातीचे काही महिने झोप खूप महत्वाची असते. जन्मानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांत बाळ जवळपास ७०% वेळ झोपण्यात घालवते. सर्व बाळे वेगळी असतात. त्यांची झोपण्याची पद्धतही एकसारखी नसते. अशा प्रकारे, नवजात बाळे किती वेळ झोपतात ह्या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही. तुमच्या बाळाच्या झोपण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करणे, त्यांना समजून घेणे आणि नंतर बाळाला पुरेशी […]