तुमचे बाळ घन पदार्थ खाण्यासाठी तयार झाल्यावर, आईचे दूध किंवा फॉर्म्युल्याव्यतिरिक्त, तुम्हाला बाळाला काही घनपदार्थ सुद्धा द्यावे लागतील. पण तुम्ही नुकत्याच आई झालेल्या आहात. बाळाला कोणताही नवीन पदार्थ देण्यापूर्वी तुम्ही नक्कीच खूपदा विचार कराल (आणि तुम्ही तसा विचार केलाच पाहिजे). बाळांचे पोट लहान असते आणि त्यांची पचनसंस्था सुद्धा नाजूक असते त्यामुळे बाळे जास्त खात नाहीत, […]