स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक सामान्य कारण म्हणजे बंद झालेल्या बीजवाहिन्या हे आहे. त्यावर उपचार देखील करता येतात. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे, समस्यांचे निदान झालेल्या महिलांसाठी आता अनेक उपचार पर्याय उपलब्ध आहेत. रोगाचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे याबद्दल आवश्यक असणारी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे. अवरोधित बीजवाहिन्या म्हणजे काय? गर्भाशय आणि अंडाशय यांच्यातील उदर पोकळीमध्ये बीजवाहिन्या असतात. […]