बाळाच्या वाढीसाठी चांगले पोषण महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पोषक आहार महत्वाचा असतो परंतु गर्भधारणा झाल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यत पोषणमूल्यांनी समृद्ध आहाराला खूप महत्व असते. कारण गर्भधारणा झाल्यापासून, जन्मानंतरची सुरुवातीची वर्षे बाळाच्या मेंदूच्या आणि इतर महत्वाच्या अवयवांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मुलाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. हा आहार जीवनसत्त्वे, कॅल्शियम, […]