जांभूळ हे लोकप्रिय भारतीय फळ आहे. जांभळाला इंग्रजीमध्ये ‘जावा प्लम’ किंवा ‘ब्लॅक प्लम’ असेही म्हटले जाते. आरोग्यासाठी जांभळाचे असंख्य फायदे आहेत. तुम्हाला गरोदरपणात जांभूळ खाण्याची इच्छा आहे का? गरोदरपणात जांभूळ खाणे सुरक्षित आहे की नाही असा विचार तुम्ही करत असाल. लहान मुलांसाठी जांभूळ हे एक चांगले फळ आहे. जांभळामध्ये कॅलरी कमी असतात. गरोदरपणात जांभूळ खाण्यास परवानगी आहे हे […]