प्रत्येक जोडप्यासाठी गरोदरपणाचा अनुभव वेगळा असतो. बाळाच्या आगमनामुळे आनंद आणि उत्साह वाढतो. परंतु त्यासोबतच शारीरिक, आर्थिक आणि भावनिक ताण येऊ शकतो. तुम्ही पालक होणार आहात हे कळल्यावर तुमच्या दोघांमध्ये आणखी वाद होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. जोडप्यांमध्ये भांडणे होणे सामान्य असले तरीसुद्धा तुमच्यातील मतभेदांमुळे बाळाला हानी पोहचू शकते हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. 70 टक्के […]