गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. संप्रेरक पातळीत अचानक बदल होण्याव्यतिरिक्त, शरीरातील इतरही जैविक घटक बदलत असतात आणि त्यापैकीच एक घटक म्हणजे रक्तातील साखरेची पातळी होय. सोप्या भाषेत सांगायचे तर, गर्भावस्थेत मधुमेह होणे हे काही असामान्य नाही. व्हिडिओ: गरोदरपणातील मधुमेह गरोदरपणातील मधुमेह म्हणजे काय? नावाप्रमाणेच हा मधुमेहाचा प्रकार गरोदरपणात होतो. गरोदरपणात काही स्त्रियांच्या रक्तातील […]