नॉर्मल प्रसूतीनंतर टाके पडणे खूप सामान्य आहे आणि बऱ्याच वेळा पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांना ह्याचा अनुभव घ्यावा लागेल. प्रसूतिशास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे नॉर्मल प्रसूतीदरम्यान योनिमार्गाच्या भित्तिका फाटणे सामान्य आहे आणि त्या आणखी फाटण्यापासून रोखण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी टाके आवश्यक असतात. टाक्यांना सुरुवातीला सूज असते आणि ते बरे होण्यास सुरवात होते तेव्हा त्यांना खाज सुटते. […]