मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाला घन आहाराची ओळख करून दिलेली असेल तर त्याच्या पोटाला त्या अन्नाची सवय होण्यास वेळ लागू शकतो. तुमच्या छोट्या मुलाला काही दिवस शौचास होत नाही आणि जरी झाली तरी ती खूप घट्ट होते. तसेच त्याची भूक मंदावू शकते. ही सगळी लक्षणे बद्धकोष्ठतेची आहेत. जर […]