मातृत्वाच्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही. आता तुम्हाला बाळ झाले आहे. तुम्ही सगळा वेळ तुमच्या बाळासोबत घालवण्याचा विचार करीत असाल आणि तुम्ही लगेचच तुमच्या बाळाची काळजी घ्यायला सुरुवात देखील केली असेल! पण जर तुमची सिझेरियन प्रसूती झाली असेल तर आधी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सी-सेक्शनची संपूर्ण प्रक्रिया तीव्र शस्त्रक्रियेची असते. त्यामुळे सिझेरियननंतर संसर्ग […]