उष्ण आणि दमट वातावरण असलेल्या देशांमध्ये बाळाच्या अंगावर उष्णतेमुळे उठणारे पुरळ खूप सामान्य आहे. ह्या उष्णतेमुळे होणाऱ्या पुरळांमुळे त्रास होत असेल तर तुम्हाला त्याच्यापासून सहज सुटका मिळू शकते. बाळांमध्ये उष्णतेमुळे होणारे पुरळ सहज ओळखता येऊ शकतात आणि त्यावर कारणे, लक्षणे आणि उपचार ह्यांचा शोध घेतला जाऊ शकतो. उष्णतेचे पुरळ म्हणजे नक्की काय? उष्णतेमुळे अंगावर होणारे […]