आजकाल बरीचशी जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही ह्या समस्येने ग्रस्त आहेत. त्यास कारणीभूत अनेक घटक आहेत जसे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव, प्रदूषण आणि मधुमेहासारखे जीवनशैलीमुळे जडलेले रोग इत्यादी. बर्याच स्त्रिया आता करिअर वर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि नंतर मुलांना जन्म देण्याचा पर्याय निवडतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही वंध्यत्वात लक्षणीय वाढ होत आहे. वंध्यत्व […]