जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही काय खाल्ले पाहिजे ह्याविषयी तुम्हाला बरेच सल्ले मिळतील. आणि इतकी सगळी माहिती लक्षात ठेवताना तुम्ही भांबावून जाल! तुम्ही कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल आणि गरोदरपणात तो पदार्थ खाणे सुरक्षित आहे की नाही ह्याची काळजी कराल. परंतु गरोदरपणात टाळले पाहिजे परंतु नंतर तुम्ही खाऊ शकता असे बरेच पदार्थ आहेत! […]