स्तनपान करणा-या आईला तिच्या आहाराविषयी चिंता वाटते. स्तनपान करताना ती अनेक सामान्य सवयी बदलते. तिच्या बाळाला उत्तम पोषण मिळण्यासाठी ती कॅफीन, अल्कोहोल, लिंबूवर्गीय फळे इ. पदार्थ टाळते. पण, जे अन्न सामान्यतः पौष्टिक मानले जाते त्याचे काय? त्याचे सेवन करणे सुरक्षित आहे? असाच एक अन्नपदार्थ म्हणजे मध होय. मधातील उच्च पोषक मूल्यांमुळे त्याला ‘वितळलेले सोने’ असेही […]