तुमचे बाळ आता १८ महिन्यांचे झाले आहे. तुम्हाला तुमचे बाळ दिवसभर घरात इकडे तिकडे धावताना दिसेल. लहान मूल आणि पालक दोघांसाठी हा खूप गोंधळात टाकणारा काळ आहे कारण तुमच्यासाठी तो अजूनही लहान बाळ आहे. परंतु तुमचे बाळ स्वतःला स्वतंत्र समजते आणि बऱ्याच गोष्टींचा शोध घेण्यास तयार असते. तुमच्या 18 महिन्यांच्या बाळाच्या वाढीच्या आणि विकासाच्या बाबतीत काय प्रगती होते […]