पचनसंस्थेच्या काही समस्यांवर उपचार करण्यासाठी किंवा पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी काही स्त्रिया बडीशेपचे तेल वापरत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. बडीशेपचे फायदे बर्याच काळापासून ज्ञात आहेत. परंतु लहान बाळांसाठी बडीशेपचा वापर करताना पालक अजूनही विचार करतात. बडीशेप बाळासाठी सुरक्षित आहे की नाही ह्याची त्यांना चिंता वाटते. बडीशेप लहान बाळांसाठी सुरक्षित आहे का? आपल्या लहान बाळाला थोड्या प्रमाणात […]