जव (बार्ली) हा धान्याचा एक प्रकार आहे. ह्या धान्याची लागवड अनेक शतकांपासून जगाच्या विविध भागात केली जाते. जवाच्या अनेक जाती आज उपलब्ध आहेत. जवाच्या ह्या विविध जाती रशिया, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये आढळतात. जव हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे जव बाळाच्या आहारात जोडले जाऊ […]