गर्भवती स्त्रीला चांगली झोप मिळावी असे वाटत असते परंतु शांत चांगली झोप मिळणे अवघड असते. गर्भारपणात झोपेत अडथळा येणे हे काही असामान्य नाही आणि जवळजवळ सगळ्याच गरोदर स्त्रियांना झोपेची समस्या येते. जेव्हा गर्भारपणाची पहिली तिमाही संपते तेव्हा विशेषकरून ही समस्या जास्त येते. गर्भारपणात, रात्रीची आरामदायक झोप मिळाणे अवघड होते ह्यामागे चिंता, संप्रेरकांचे असंतुलन आणि सर्वात […]