दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाते. ह्या सणाच्या नावात ‘मकर’ आणि ‘संक्रांत’ असे दोन शब्द आहेत. मकर म्हणजे मकर राशी आणि संक्रांती म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदू परंपरेनुसार, हा एक अतिशय शुभ सोहळा आहे. या दिवशी, देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर अनेक भक्त सूर्य देवाला प्रार्थना करतात. […]