जीईआरडी किंवा गॅस्ट्रोऊसोफेगल रिफ्लक्स डिसीज ह्या आजारामध्ये लोअर यूसोफ्यागल स्फिन्क्टर किंवा एलईएस ह्या स्नायूवर परिणाम होतो. हा स्नायू अन्ननलिकेच्या खालच्या भागात पोटाजवळ असतो. हा आजार मोठी माणसे आणि बाळे दोघांना होऊ शकतो. बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी म्हणजे काय? मोठ्यांमधील जीईआरडी मुळे गॅस होणे, जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. बाळांमध्ये जीईआरडी मुळे नेहमीपेक्षा जास्त लाळ […]