तुमचे बाळ आता एक वर्षांचे झाले आहे आणि गेले काही महिने घन पदार्थ खात आहे. काही वेळा बाळ एखादे विशिष्ठ फळ किंवा भाजी खाण्यास नाकारते आणि काही वेळा तुम्ही सुद्धा बाळाला काय भरवावे ह्या विचाराने गोंधळात पडता . ही परिस्थिती हाताळण्यासाठी इथे १३–१६ महिन्यांच्या बाळांसाठी काही आहाराच्या योजना, टिप्स आणि अन्नपदार्थांचे पर्याय दिले आहेत. १३–१६ […]