गरोदरपणातील तुमचे आरोग्य जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्यासाठी कोणत्या चाचण्या योग्य आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जन्मपूर्व चाचण्या काय आहेत आणि त्या का महत्त्वाच्या आहेत? प्रसवपूर्व चाचण्या ह्या वैद्यकीय चाचण्या आहेत. तुमची गरोदरपणातील प्रगती आणि बाळाच्या आरोग्याची कल्पना येण्यासाठी डॉक्टर तुमच्या ह्या चाचण्या करून घेतील. प्रत्येक वेळी जेव्हा […]