आधारकार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी ओळखीचा सर्वात विश्वासार्ह आणि महत्वाचा पुरावा बनला आहे. ह्यामध्ये कार्डधारकाचे महत्वपूर्ण असे बायोमेट्रिक तपशील आहेत जे तयार करणे फार कठीण आहे. वय काहीही असो, आधारकार्ड देणारी संस्था म्हणजेच, यूआयडीएआयने ही योजना प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शक्य केली आहे. मुलांना आधार कार्डची आवश्यकता का आहे? जरी आपले मूल १८ वर्षांचे नसले तरीही […]