घरी करता येण्याजोगी गरोदर चाचणी बाजारात येण्याआधी स्त्रियांना आपण गरोदर आहोत किंवा नाही हे अगदी विश्वासार्हरित्या सांगता यायचे नाही. आत्ता सुद्धा, घरी करता येण्याजोग्या चाचणीमुळे स्त्रियांना खूप प्रश्न पडतात, जसे की: ” माझ्या मासिक पाळीस उशीर झाला आहे किंवा चुकली आहे पण तरीसुद्धा गरोदर चाचणी नकारात्मक आहे, असे का?” ह्या प्रश्नांमुळे स्त्रियांना काळजी वाटते, इथे […]