तुमचे गरोदरपणाचे दिवस भरत आल्यावर तुम्हाला बाळाच्या आगमनाची आतुरता असते. परंतु काही वेळा आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला तो आनंद घेता येत नाही. गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस, मळमळ आणि पाठदुखी होणे हे खूप सामान्य आहे. गरोदरपणात योनिमार्गाला सूज देखील येऊ शकते. ही समस्या तुम्हाला अत्यंत अस्वस्थ करू शकते. ह्या लेखात, आपण गरोदरपणातील योनिमार्गाची सूज, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर […]