धनुर्वात हा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग क्लोस्ट्रिडियम टेटानी नावाच्या जीवाणूमुळे होतो. हे जिवाणू जखमेतून शरीरात प्रवेश करतात. हे जिवाणू त्वचेवरील ओरखडा किंवा खोल जखमेद्वारे शरीरात प्रवेश करतात. ह्या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर टिटानोस्पाझमीन नावाचे एक विष तयार होते. हे विष मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच […]