गर्भधारणा होणे हा तुमच्या आयुष्यातील एक अतिशय रोमांचक काळ असतो. पण ह्या काळात तुमची चिंता सुद्धा वाढलेली असते. तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या वाढत्या बाळासाठी सगळे काही सर्वोत्तम हवे असते. गरोदरपणाच्या काळातील प्रत्येक पहिला अनुभव तुमच्या कायम लक्षात राहात असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला अल्ट्रासाऊंड दरम्यान पहिल्यांदा पहाल आणि जेव्हा तुम्हाला त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील तेव्हा तुमच्या […]