ज्या घरात लहान मुले असतात तिथे आनंद, प्रेम असते. मुलांमुळे आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते. ह्या बालदिनी, तुमची स्वतःची मुलं असोत, भाची–पुतणी असोत किंवा अगदी लहान शेजारी असोत, त्यांच्यासाठी काहीतरी खास करा आणि तुम्हाला ते किती प्रिय आहात हे त्यांना कळू द्या. बालदिनाच्या शुभेच्छा लिहिलेले एखादे सुंदर कार्ड त्यांच्यासाठी बनवा. तुम्हाला स्वतःहून काही शुभेच्छा लिहिता […]